¡Sorpréndeme!

Eknath Shinde: औरंगाबादेतील महिला शिवसैनिक भावूक| Aurangabad News| Sakal Media

2022-06-22 105 Dailymotion

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यानंतर औरंगाबादेतील महिला शिवसैनिक आक्रमक होत असतानाच भावूकही झालेल्या दिसल्या. यावेळी त्यांनी पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. तर, आज शिवसैनिक श्रीमंत झालाय कारण तो कुणापुढेही झुकला नाही अशा शब्दात एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर टीका केली आहे.